सिबिल CIBIL score) कसा वाढवावा | सिबिल स्कोर (cibil score) कसा सुधारावा

प्रत्येक सामान्य व्यक्तीला  घर किंवा मालमत्ता खरेदी करताना बँकेची मदत घ्यावी लागते. आज आपण खूप प्रकारचे लोन घेतो  घरखरेदी (home loan), वाहनखरेदी(carloan), वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्ड्स, व्यवसायासाठी कर्जे, शिक्षणासाठी कर्जे (education loan) वगैरे वगैरे.इत्यादी .बँक नेहमी कर्ज देताना काही डॉक्युमेंट आणि आर्थिक  गोष्टी चेक करतात .त्यातील एक म्हणजे सिबिल स्कोर (cibil score)बऱ्याच जणांचा सिबिल स्कोर हा खूप खराब असतो.तर काहीजणांना सिबिल स्कोर बद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांना लवकर व सहज लोन मिळत नाहीत तर जाणून घेऊया सिबिल स्कोअर म्हणजे काय(CIBIL score meaning in marathi) सीबील स्कोर कसा वाढवावा ?


सिबिल स्कोअर कशाला म्हणतात (cibil score meaning in marathi :

 सिबिल स्कोअर (cibil score)बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये खूप  महत्वाचा मानला जातो. सिबिल स्कोअर हा तुमचा क्रेडिट इतिहास (credit history) दर्शवतो आणि याच स्कोअरच्या माहितीवर तुम्हाला कर्ज (loan) किंवा क्रेडिट कार्ड(credit card ) देण्यात येते.

CIBIL चा अर्थ( Credit Information Bureau of India Limited) असा आहे.तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा इतर संस्थेकडून  कर्ज (loan) घेतलेले असेल तर याची माहिती ही संस्था ठेवते.आणि जर ते तुम्ही परत केले नसेल तर तुमचा आर्थिक व्यवहार पाहून एक अहवाल तयार केला जातो.यावरून तुमचा क्रेडिट स्कोर (credit score किंवा सिबिल स्कोर(CIBIL score) तयार होतो. हा score  तुमच्या वित्तीय व्यवहारावर आधारित असतो.
सिबिल स्कोर नेहमी तीन अंकी असतो .याची गणना 300 900 पॉईंट मध्ये केलीे जाते.300 सर्वात कमी तर 900 हा सर्वात उत्तम सिबिल स्कोअर मानला जातो.

सिबिल स्कोर (CIBIL score) कसा वाढवावा 


1) तुम्ही घेतलेले कर्ज वेळेत भरा. लोण (loan)ची EMI वेळेच्या आधी भरायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढ्या उशिरा EMI भरणार तेवढा तुमचा Credit Score खराब होणार.

2) बँक च्या  कर्जा वर अवलंबून राहणे कमी करा. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच कर्ज घ्या आणि ते वेळत परत करा.

3) जबाबदारीने  कर्ज घेणे. कर्जे, विविध वित्तसंस्था, आर्थिक व्यवहार यांबाबतीत सावधान रहावे. अधिकाधिक माहिती मिळवावी व त्यांतील  गोष्टी समजून घ्यावेत.

4) क्रेडिट कार्ड (credit card )योग्य वापर करणे

5) क्रेडिट कार्डची रेटिंग खराब न होऊ देणेे

6) वेळोवेळी सिबिल स्कोर चेक करत राहणे 

7)  एक अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपला सिबिल क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी मागून घ्यावा (सिबिलच्या वेबसाईटवर दरवर्षी तो एकदा मोफत मिळतो तसेच आपल्या कर्जांसंबंधीची सर्व माहिती त्यांच्या तपशीलासकट नीट तपासून घ्यावी व problem आढळल्यास लगेच सिबिलला कळवावे. आपल्या बँकला त्या चुकीच्या तपशिलाबाबत बोलून घ्यावे व सिबिलकडून तो तपशील सुधारून घ्यावा. यामुळे केवळ चुकीच्या नोंदीमुळे (reporting) आपल्या स्कोअरवर वाईट परिणाम होण्याची भीती कमी करता येऊ शकते.

8) एकाच बँकेकडून एकच कर्ज घेऊन ही वेग वेगळी कर्ज खाती बंद करा. आणि हे एक कर्ज हळूहळू फेडून टाका. 

9) एका पेक्षा जास्त कर्ज एक वेळेस घेऊ नका.

10) व्यवस्थित कर्ज परत करण्यासाठी long term. कर्ज  घ्या. ज्यामुळे तुमची EMI कमी येईल. ज्यामुळे तुम्हाला भरतांना अडचण येणार नाही.

मराठीमध्ये सिबिल स्कोअर वाढवण्या बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न


1. CIBIL score कसा वाढवायचे?

तुमचे EMI वेळेवर किंवा  लवकर भरा आणि वेगवेगळ्या ठिकाणी क्रेडिटसाठी अनेक वेळा अर्ज करू नका.

2. चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो आणि CIBIL स्कोअर 800 पेक्षा जास्त चांगला मानला जातो.

3.मी माझा CIBIL स्कोअर जलद कसा वाढवू शकतो?

तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा आणि नियमितपणे अहवाल द्या.
1. पेमेंट चुकवू नका.
2. तुमचा क्रेडिट वापर मर्यादित करा.
3. तुमचे कर्जाचे ओझे कमी करा.
4. एकाच वेळी अनेक कर्ज/क्रेडिट कार्ड अर्ज टाळा.
5. तुमच्या संयुक्त अर्जदाराच्या खर्चाच्या सवयींकडे लक्ष द्या.
पूर्णपणे जाणून घेण्यासाठी लेख वाचा

4. 750 योग्य CIBIL स्कोर आहे का?

तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक आदर्श आहे. , जर तुमचा CIBIL स्कोअर 750 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला बँका आणि NBFC कडून पैसे उधार घेणे कठीण जाईल. तुमचा स्कोअर 750 च्या जवळ असल्यास, तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज देऊ केले जाऊ शकते किंवा तुमचा अर्ज खूपच कमी असल्यास तो पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो.

5. सिबिल स्कोअरची मोजणी कशी केली जाते?

त्याची श्रेणी 300-900 च्या दरम्यान आहे आणि TransUnion CIBIL क्रेडिट ब्युरोने अनेक घटक विचारात घेऊन गणना केली आहे. तुमचा CIBIL स्कोअर चार घटकांनी बनलेला आहे आणि त्या प्रत्येकाचे स्वतःचे विशेष वेटेज आहे.
पेमेंट इतिहास - 30%
क्रेडिट एक्सपोजर - 25%
क्रेडिट प्रकार आणि कालावधी - 25%
इतर घटक - 20%

6. CIBIL score स्कोअर ऑनलाइन कसा तपासायचा?

पायरी 1: https://www.cibil.com/creditscore वेबसाइटला भेट द्या
पायरी 2: 'तुमचा क्रेडिट स्कोअर मिळवा' निवडा. तुम्ही 'चेक माय सिबिल स्कोअर' वर देखील क्लिक करू शकता.
पायरी 3: तुमचे सदस्यत्व उत्पादन निवडा.
पायरी 4: तुमचा ओळख पुरावा तपशील टाइप करा
पायरी 5: 'पेमेंटसाठी पुढे जा' निवडा.
पायरी 6: त्याचसाठी पैसे द्या
पायरी 7: तुमचा CIBIL अहवाल आणि तुमचा स्कोअर तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल

how to check cibil score
check my cibil score

how to check my cibil score

cibil score range

how to check cibil score free

how to know cibil score

how can i check my cibil score

how to check cibil score online

how to increase credit score

how to calculate cibil score
Post a Comment (0)
Previous Post Next Post